पहिलाच कार्यक्रम यशस्वी झाल्याने आमचा हुरूप वाढला. आम्ही एक अभूतपूर्व महत्वाकांक्षी कार्यक्रम त्यानंतर नियोजित केला. त्याचे शीर्षक होते ‘महाराष्ट्राचे मानकरी.’ ज्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राचे नाव देशात आणि देशाबाहेर झळाळले, अशा विविध क्षेत्रातील काही दिग्गजांना एकाच व्यासपीठावर बोलावून त्यांचा सन्मान करावा, या
आपल्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणारा आपला प्रत्येक भारतीय सैनिक स्वत:चे प्राण तळहातावर ठेवून सर्वोच्च त्यागाला प्रत्येक क्षणी सज्ज असतो, पण शांततेच्या काळात आपल्याला लष्कर आठवते का?
या शूरवीर भारतीय सैनिकाचे स्मरण करण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी ‘सीबीडी फाऊंडेशन’ने २५ ऑक्टोबर २०१३ रोजी
पोलिस आणि हेटाळणी, पोलिस आणि थट्टामस्करी, पोलिस खात्याबद्दल तिरस्कार आणि संताप या भावना सामान्यपणे एकत्र आढळतात. मात्र तरीही रस्त्यावर पोलिस दिसला की आपल्याला बरे वाटते.
प्रसंगी जीव धोक्यात घालून हा पोलिस आपले रक्षण करत असतो. तरीही या नकारात्मक भावना का निर्माण
‘आनंदयात्रा’ हा ‘सीबीडी फाऊंडेशनचा पाचवा कार्यक्रम शनिवार, २४ फेब्रुवारी २०१५ रोजी वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नववर्षाचे स्वागत, तसेच देशात आगामी काळात सुख, समृद्धी, विकास आणि प्रगती
श्री. अटल बिहारी वाजपेयी यांच्यातला माणूस, त्यांचे राष्ट्रप्रेम, समर्पण आणि एक आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी म्हणून त्यांनी केलेले कार्य अशा विविध पैलूंवर आधारित ‘अटल रत्न’ या ‘सीबीडी फाऊंडेशन’ने शुक्रवार १६ ऑक्टोबर २०१५ रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे आणि
‘सीबीडी फाऊंडेशन’ तर्फे रविवार ३० एप्रिल २०१७ रोजी आयोजित ‘दिव्यत्वाची येथे प्रचिती’या कार्यक्रमात उत्तर प्रदेशाचे राज्यपाल श्री. राम नाईक प्रमुख पाहुणे होते. खासदार किरीट सोमय्या या प्रसंगी सन्माननीय अतिथी होते तर सारस्वत बँकेचे अध्यक्ष श्री. गौतम ठाकूर यांची
Savarkar sankul ,shivaji Park
10:00 AM - 07:00 PM
2017 ,30 April
रामचंद्र नरहर चितळकर म्हणजेच सी. रामचंद्र हे चित्रपट संगीत क्षेत्रातील एक दिग्गज. त्यांच्या अनेक सुमधुर रचना आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतात. त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी शुक्रवार, ३० मार्च २०१८ रोजी ही सुरेल मैफल आयोजित करण्यात आली होती. सर्वच रसिकांनी यासाठी ‘सीबीडी